अशोक चव्हाण साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या : धनंजय जाधव | Maratha Reservation| Sakal Media |

2021-04-28 2,795

अशोक चव्हाण साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या : धनंजय जाधव
पुणे - मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकल्याणात आली आहे. दरम्यान याबाबत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय जाधव यांनी ''सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी सरकारचे वकील अनुपस्थित आहेत. मराठा आरक्षण बाबतीत महाराष्ट्र सरकार उदासीन दिसते. अशोक चव्हाण साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्यावा'', अशी प्रतिक्रिया दिली.
#SakalMedia #Marathareservation #Ashokchavan #Marathakrantimorcha #Dhanjayjadhav #Pune #Sakalvideo #Reservation #Maratha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires